प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

पुरवणी खंड : हिंदुस्थानखंड

प्रकरण ४ थें
लोकसमाज

मोंगल द्राविडी - खालचा बंगाल आणि ओरिसा यात असणारे बंगाली ब्राह्मण आणि कायस्थ, पूर्व बंगालमधील मुसलमान, आणि या भागांतील लोकजाती या वर्गात मोडतात. या वर्गाच्या उच्च जातींत द्राविडी आणि मोंगोल मिश्रणाखेरीज इंडो-आर्यन् भेसळ आढळते. रुंद डोकें, काळा रंग, केंसाळ चेहेरा, मध्यम बांधा, मध्यम पण रुंद होण्याकडे कल असलेलें नाक हे या वर्गाचे विशेष होत. या वर्गातील लोक कारकुनीपेशाचे आहेत.

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .