प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग एकविसावा : सांचिन - ज्ञेयवाद    
            
हेंझाडा, जि ल्हा.- खालच्या ब्रह्मदेशामध्यें इरावती भागांत हा जिल्हा आहे. क्षेत्रफळ २८४३ चौरस मैल. या जिल्ह्यांतील सरोवरें म्हणजे न्यीनी, दुबा व इय्येट हीं होत. या जिल्ह्यांतील जमीन बहुतेक पुळणीच्या थरांनी बनलेलीं आहे. येथें हें एक विशेष आहे कीं, या ठिकाणी दलदलीचे प्रदेश व भरतीच्या लाटेच्या योगानें वाढलेली जंगलेहि फारशीं नाहींत. अराकनयोमा डोंगरावर जी अरण्यें आहेत तेथ झाडी विपुल असून तेथें नेहमीं हिरवी गार जमीन असते. येथें हिवाळा सौम्य असून थोडे दिवस रहातो, पण त्या मानानें उन्हाळा तितका कडक नसतो. पाऊस पुष्कळ पडतो. पण जास्त झाल्यास पिकांची नासाडी होते.  इ ति हास.--हेंझाडा किंवा हिथाडा हें नांव ब्राह्मणी  राजहंसाला ब्रह्मो भाषेंत जे जोंहथा नांव  आहे. त्यापासून आलेलें आहे. हा भाग पूर्वी पेगू राजाच्या तलैंग राज्याचा भाग होता व तो १७५५ सालीं आलंगपया यानें आपल्या मुलुखास जोडला. दुसऱ्या ब्रह्मी युद्धांत ब्रह्मी लोकांनां हा मुलुख सोडून द्यावा लागला व या भागावर तेव्हांपासून इंग्रजांची सत्ता स्थापित झाली. लो क व स्ती.-येथील लोकसंख्या १९२१ सालीं ५५०९२० होती. या जिल्ह्यांत ५ शहरें व ६२९ खेडी आहेत. बरेचसे ब्रह्मी (सुमारें ४॥लाख), त्याखालोखाल करेण (सु. ५००००) लोकसंख्येंत भरतात. याशिवाय इतर लाके म्हणजे शान व चिन हे होत. बहुतेक लोकांचा धर्म बौद्ध आहे. अन्यधर्मीय लोक म्हणजे मुसुलमान व हिंदू हे होत. या जिल्ह्यांत शेतकीवर उपाजीविका करणारे लोक शेंकडा ७० आहेत. शे त की.-या जिल्ह्यातील जमीन सपाट व ती इरावती नदीच्या मुखाजवळ असून तांदुळास फार उपयोगी आहे. येथील मुख्य पीक म्हणजे तांदुळ होय. महापुरांनां प्रतिबंध करण्याकरिता जिल्ह्यांत धरणें बरीच बांधली आहेत. जिल्ह्यांत खनिज संपत्ती फारशी नाहीं. व्या पा र व द ळ ण व ळ णा चे मा र्ग.-शेतकीच्या अनुषंगानें चालणारा विणकामाचा धंदा या जिल्ह्यांत चहूंकडे आहे. पण तो स्थानिक गरजा भागविण्यापुरताच आहे. याशिवाय सोनें, रुपें व लोखंड यांची कामें या जिल्ह्यांत सुरेख होतात. मासे वाळवून त्यांत मीठ घालून विकण्याचा धंदा येथे जोरांत चालतो. या जिल्ह्यांतला निर्गत माल म्हणजे तांदूळ, विड्याचीं पानें, केळी, ऊंस व कातडीं हा होय. मुख्य आयात माल म्हटला म्हणजे सुती व रेशमी कापड, छत्र्या, चिनी मातीची भांडी व इतर यूरोपियन माल हे जिन्नस होत. या जिल्ह्यांतून इरावती नदी वाहात जाते व ही नदी दळणवळण  व व्यापार यांस फारच सोयीची आहे. या नदीच्या मार्गानें पुष्कळ माल रंगूनला जातो. दुसरा दळणवळणाचा मार्ग म्हणजे रेल्वे होय. जिल्ह्यांत तांदुळाच्या जमीनीवर १२ आण्यापासून ४ रुपयेपर्यंत दर एकरी व बागाईत जमिनीवर सरसकट तीन रुपये सारा आहे. या जिल्ह्यांत ४ शहरांत म्युनिसिपालिट्या आहेत. साक्षरांचे प्रमाण शेंकडा २६ आहे. त ह शी ल.-क्षेत्रफळ ३७० चौरस मैल. लोकसंख्या (१९११) १४०२०५. हेंझाडा शहर वगळलें तर येथें हिंदुस्थानचे मूळचे लाके थोडे आहेत तहशिलींत १६१ खेडीं व एक शहर (हेंझाडा) आहे. श ह र.-हेंझाडा जिल्ह्याचें मुख्य ठिकाण. हें इरावती नदीच्या पश्र्चिम तीरावर आहे. हें शहर सोळाव्या शतकांत वसलें गेलें. येथील लोकसंख्या सुमारें २५००० आहे. शहरची रचना सुव्यवस्थित आहे. चोहोंकडे झाडें असल्यामुळें छाया चांगली मिळते. या शहरांत पुष्कळ चांगल्या इमारती आहेत. हें शहर व्यापारी दृष्टयाहि महत्त्वाचें आहे. येथें तांदुळाच्या गिरण्या आहेत. व सडलेला तांदूल येथून वरचा ब्रह्मदेश व रंगून या ठिकाणीं जातो. येथें १८७४ सालीं म्युनिसिपालिटी स्थापन झाली.

   

खंड २१ : साचिन - ज्ञेयवाद  

 

 

 

  सातारा
  सादाबाद
  सादी
  सानंद तालुका
  साबण
  साबरमती नदी
  साबाथ
  साबूदाणा
  सांभर
  सांभर सरोवर
  सामवेद
  सायणाचार्य
  सायप्रस बेट
  सायरिनी
  सारंगड संस्थान
  सारंगपूर
  सारण
  सारस्वत
  सारानाथ
  सार्वराष्ट्रीय कायदा
  सालवीन
  सालूर
  सालेम
  सालोन
  साल्व्हाडोर
  सावंतवाडी संस्थान
  सावर्णि
  सावित्री
  साष्टी
  सासवड
  साहित्यशास्त्र
  साळी
  सिंकोना
  सिक्कीम
  सिंगापूर
  सिंगू
  सिंघभूम
  सिजविक
  सिंजहोरो
  सिथिआ
  सिंद
  सिंध
  सिंधसरहद्द
  सिंधु
  सिंधुनद
  सिद्धपूर
  सिनसिनॅटी
  सिन्नर
  सिरसा
  सिरसी
  सिराजगंज
  सिरोही
  सिलहट
  सिलोन
  सिसवी
  सिसिरो, मार्कस टिलियस
  सिंह
  सिंहगड
  सीएरालिओनी
  सीता
  सीतापूर
  सीतामऊ संस्थान
  सीरिया
  सील
  सुएझ
  सुकेत संस्थान
  सुग्रीव
  सुतार
  सुंथ
  सुंदरवन
  सुदान
  सुदास
  सुंदोपसुंद
  सुपारी
  सुपे
  सुफी
  सुब्रह्मण्य अय्यर डॉ एस्
  सुभद्रा
  सुमात्रा
  सुमेर
  सुरगाण
  सुरगुजा
  सुरजमल्ल
  सुरत
  सुरापान
  सुराष्ट्र
  सुलतानपूर
  सुलेमानपर्यंत
  सुश्रुत
  सुसर
  सुसा
  सूतिकाज्वर
  सूर घराणें
  सूरदास
  सूर्य
  सूर्यमाला
  सूक्ष्मदर्शक यंत्र
  सूक्ष्मसंचयन
  सेखोजी आंगरे
  सेंगर उर्फ सैंगर राजवंश
  सेंट पीटर्स बर्ग
  सेंट लुसिआ
  सेंट-सायमन,क्लॉड हेनरी
  सेंद्रक
  सेन राजे
  सेनवी
  सेनीगाल
  सेरामठ
  सेलीबीझ
  सेल्युशिआ
  सेवुल
  सेव्हॅस्टोपोल
  सैन्य
  सैलाना संस्थान
  सोंड
  सोडा
  सोंडूर
  सोनपूर
  सोनपूर संस्थान
  सोनार
  सोप्पार
  सोफिया
  सोम
  सोमदेव
  सोमनाथ
  सोमालीलॅंड
  सोमेश्वर
  सोरा
  सोलापूर
  सोहावल
  सौंदत्ती
  सौदॅम्पटन
  सौंदर्यशास्त्र
  स्कंदपुराण
  स्कॉटलंड
  स्कुटारी
  स्कौट (स्काउट)
  स्टटगार्टं
  स्टॉक होम
  स्ट्रॉबेरी-इष्टापुरी
  स्ट्रायबर्ग
  स्तंभ
  स्त्रीधन
  स्थलजलचर
  स्थानेश्वर
  स्थापत्यशास्त्र
  स्थापत्यशास्त्र (भाग २)
  स्थापत्यशास्त्र (भाग ३)
  स्थितिगतिशास्त्र
  स्पंज
  स्पर्शास्पर्शविचार
  स्पार्टा
  स्पिनोझा
  स्पेन
  स्पेन्सर, हर्बर्ट
  स्फुर
  स्मर्ना
  स्मिथ, अॅडॅम
  स्वाझीलंड
  स्वात संस्थान
  स्वानसी
  स्वामीनारायणपंथ
  स्वार्थवाद
  स्वित्झर्लंड
  स्वीडन
 
  हंगु
  हंगेरी
  हॅझलिट, विल्यम
  हझारा जिल्हा
  हझाराबाग जिल्हा
  हडगल्ली
  हंडिया
  हणमंते, रघुनाथ नारायण
  हत्ती
  हंथवड्डी
  हथवाराज
  हनगळ
  हनमकोंडा
  हंबीरराव मोहिते
  हमदान
  हमीरपूर
  हर
  हरणई
  हरदोई
  हरद्वार
  हरपनहळ्ळी
  हरभरा
  हरसूद
  हरिआना
  हंरिपंत फडके
  हरिपूर
  हरिश्चंद्र
  हरिहर
  हर्दा
  हर्ष
  हलवाई
  हलायुध
  हवेली
  हव्यक ब्राह्मण
  हंस
  हंसदास (राज)
  हसन
  हसनपूर
  हंसी
  हस्तिदंत
  हस्तिनापूर
  हळद
  हळवा
  हळशी
  हळ्ळेबिड
  हाँगकाँग
  हाजीपूर
  हाटा
  हाटिया
  हाटेंटाट
  हाडें
  हायॉर्न नॅथेनील
  हाथ्रस
  हानोइ
  हागोव्हर
  हापुर
  हाफीजाबाद
  हॉफ्मान
  हॉब्ज
  हाम्बर्ग
  हाल
  हॉलंड
  हावेरी
  हाळेपाईक
  हिंगणघाट
  हिंगूळ
  हिंगोली
  हिंग्लज
  हिंदुपूर
  हिंदूकुश
  हिंदोल
  हिब्रू वाड्मय
  हिंमतबहादूर गोसावी
  हिमालयपर्वत
  हिरडा
  हिरण्यकशिपु
  हिरात
  हिरे
  हिलटिप्पेरा
  हिशेबपद्धति
  हिस्सार
  हुएनत्संग
  हुकेरी
  हुगळी
  हुंडणावळ
  हुनगुंद
  हुबळी
  हुमायून
  हुशंगाबाद
  हुश्यारपुर
  हुण
  हेग
  हेगेल
  हेंझाडा
  हेनरी राजे
  हेबळी
  हेमाद्रि अथवा हेमाडपंत
  हेलिओपोलिस
  हेल्महेल्ट्झ, हर्मन
  हैदरअल्ली
  हैदराबाद
  हैहय राजे
  होंडुरस
  होनावर
  होमर
  होयसळ राजे
  होरेस
  होलिया
  होसुर
  होस्पेट
  होळकर
  हौरा
  ह्यूगो, व्हिक्टर
  ह्यूम
 
  क्ष
  क्षत्रप
  क्षत्रिय
  क्षयरोग
  क्षिप्रा
  क्षीरस्वामी
  क्षेमंकर
  क्षेमराज
  क्षेमीश्वर
  क्षेमेंद्र
  ज्ञ
  ज्ञानकोश
  ज्ञानराज
  ज्ञानेश्वरी
  ज्ञेयवाद

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .