प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग एकविसावा : सांचिन - ज्ञेयवाद 
               
हाटेंटाट (खोई खोईन).- पश्र्चिम केप कॉलनी व त्या लगतचा नैॠत्य आफ्रिकेचा ब्रिटिश म्यांडेट खाली असलेला जो मुलूख त्यांत रहाणारे अफ्रिकन लोक. पूर्वी सर्व दक्षिण आफ्रिकेंत यांची वस्ती होती. त्यांच्या भाषेंत ''खटखट'' शब्दाप्रमाणें येणाऱ्या आवाजावरून डच वसाहतवाल्यांनीं त्यांना हॅाटेटाट असें नांव दिलें. ते स्वत:ला निरनिराळ्या पोट भाषांत खोई खोईन अथवा क्वे. क्वे.क्वेखेन टी, कख्यूब वगैरे नांवें देतात. हे लोक इतर आफ्रिकन लोकांपेक्षां अगदीं भिन्न आहेत असा पूर्वी समज होता; परंतु फार प्राचीनकाळीं वांटू, नीग्रो व बुशमेन या जातींत शरीरसंबंध होऊन त्यांपासून हॉटेटांट हे लोक झाले असले पाहिजेत असें हल्लीं दाखविण्यांत आलें आहे. हॉटॉटाट लोकांचे तीन पोटभेद आहेत, पैकीं नमका लोक हेच कायदे अद्यापि शुद्ध रक्ताचे  आहेत. बाकीच्यांच्या रक्तांत कमी अधिक मानानें डच किंवा वांटू रक्तांचें मिश्रण झालेलें आहे. १९०४ सालीं हॉटेंटाट लोकांची एकंदर संख्या ८५८९२ होती. परंतु त्यापैकीं फारच थोडे शुद्ध वीजाचे हॉटेंटाट होते. हॉटेटाट लोकांच्या मूळच्या चालीरीतीं संबंधांची उत्तम माहिती जुन्या पुस्तकांतून मिळते. त्या सर्व माहितीवरून असें समजतें कीं, हॉटेटाट हे गरीब, आदरशील व ममताळू लोक असून एकलकोंड्या मनुष्याचा मात्र ते तिरस्कार करीत. ते शारीरिक व मानसिक कामांत आळशी असत, तरी आपल्या गुरांढोरांची चांगली काळजी घेत; त्यांची उंची मध्यम, अंग सडपातळ व हातपाय लहान असत. त्यांच्या कातडीचा रंग काळसर, चेहरा उभट व गालांचीं हाडें वर आलेलीं; डोळे काळसर किंवा काळे; नाक रुंद व वरच्या बाजूला जाड व चपटें; हनवटी टोंकदार, तोंड मोठें, ओंठ जाड व बाहेर आलेले असत. त्यांचें केंस लोंकरीसारखे, आंखूड रांठ व कुरळे असून दाढी फार थोडी असे. ते कातड्याचे कपडे वापरीत असत.

हाटेंटाट लोकांचा मुख्य धंदा म्हणजे गुरें चारणें हा होय; ते आपल्या धंद्यांत कुशल असत. विशेषत: नमका लोकांनां, गुरांची शिंगें वळवून त्यांनां मळसूत्रासारखा आकार फार चांगला देतां येत असे. फकीर लोकांप्रमाणें हॉटेंटाट लोकांत सुंता करण्याची चाल नव्हती. परंतु मुलगा वयातं आल्यानंतर एक प्रकारचा विधि करण्यांत येई, त्यावेळी एखादा वडील मनुष्य गारेच्या चाकूनें त्या मुलाच्या अंगावर फांसण्या टाकून त्यावर मूत्र शिंपडत असे. हाताची बोटें कापण्याची चाल (विशेषत: बायकांत) सामान्य होती. नवरा मुलगा व वधूचे आईबाप यांच्यामध्यें करार होऊन विवाह ठरत असे व मुलीच्या संपत्तीची तादृश्य जरूर नसे. एकापेक्षां अधिक बायका करण्याची मोकळीक असून काडी मोडून देण्याची चाल प्रचारांत होती. घराण्यांची नांवें देण्याची पद्धत चमत्कारिक असें; म्हणजे मुलगे आईचें आडनांव लावीत व मुली बापाचें लावीत.

जा ति शा स न प द्ध ति.- हॉटेटाट लोकांत कुलकर्तृसत्तात्मक (पॅट्रिऑर्किकल) पद्धति चालू होती. प्रत्येक टोळीचा मुख्य ''खुखोई'' अथवा ''गओ गओ'' वंशपरंपरागत असे; व त्याला मोफत काम करावें लागे. कोणत्याहि महत्त्वाच्या गोष्टीचा निकाल कौन्सिलांत होत असे. प्रत्येक कालचा एक एक मुख्य असून तो कालमधील इतर लोकांच्या मदतीनें मालमत्तेसंबंधी तंट्याचा निकाल लावी व गुन्हेगारांची चषकशी करी. खुनी मनुष्याला घोंडे मारून ठार मारण्यांत येत असे. व्यभिचार सहसा होत नसें. परंतु स्त्रीनें गुन्हा केल्यास तिला जाळण्यांत येत असे. चोरीबद्दल शिक्षा कडक असे. परंतु एखाद्यानें कितीहि भयंकर गुन्हा केला तरी त्याच्या घराण्याचें नांव, हक्क व मालमत्ता यांनां कोणत्याहि तऱ्हेनें कमीपणा येत नसे. त्यांच्यामध्यें द्वद्वंयुद्धाची चाल प्रचारांत होती.

धा र्मि क म तें– हॉटेंटाट लोकांचा धर्म बहुवंशी पूर्वजपूजा हा होता. 'हायत्सि इबिब' याला ते देवाप्रमाणें मानीत. त्याच्यासंबंधीं कित्येक गोष्टी प्रचलित आहेत. त्यांपैकीं एक अशी आहे कीं तो प्रख्यात योद्धा असून त्याचें शरीरसामर्थ्य दांडगे होतें. एका लढाईंत त्याच्या गुडघ्याला जखम झाली व तेव्हांपासून त्याला 'जखमी गुडघा' असे नांव मिळालें. जिवंतपणीं त्याचें सामर्थ्य असामान्य होतें; व त्याच्या मृत्यूनंतर लोक स्वरक्षणार्थ त्याची स्तुति करीत. 'हायत्सि इबिब' पूर्वेकडून आला असा समज असल्यामुळें पूर्व दिशा एकप्रकारें विशेष पूज्य समजली जात असें. यांच्या घरांची तोंडे पूर्वेकडे असत. व प्रेतांची डोकीं पूर्वेकडे करून ती पूर्वपश्र्चिम पुरीत असत. हॉटेंटाट लोकांचा भुतांखेतांवर विश्वास असून तन्निधारणार्थ मंत्रतंत्राचें उपयोग करण्यांत येत.

वा ङ्म य व इ ति हा स.- हाँटेंटाट लोकांत संतांच्या आख्यायिका, दंतकथा, कल्पित गोष्टी वगैरे प्रकारचें वाङ्मय बरेंच आहे; व त्यांतील कांही कथांचें इंग्रजी व इतर भाषांत भाषांतरहि झालेलें आहे. हॉटेंटाट लोकांसंबंधीं सर्वांत प्राचीन हकीकत वास्को-डी-गामाच्या हिंदुस्थानच्या पहिल्या (१४९७-९८) प्रवासवृत्तांत आहे. सतराव्या शतकापर्यंत, हे लोक मनुष्याहारी आहेत असा समज होता; परंतु डच लोक केपमध्यें आल्यानंतर (१६५२) त्यांच्यासंबंधीं जास्त माहिती मिळाली. डच लोकांनीं त्यांच्यावर एक शतकपर्यंत राज्य केलें. त्या अवधींत त्यांची स्थिति गुलामांसारखी झाली होती. परंतु नंतर ते ब्रिटिश अंमलाखालीं गेलें; व त्यांची स्थिति कांहीशी सुधारली.

   

खंड २१ : साचिन - ज्ञेयवाद  

 

 

 

  सातारा
  सादाबाद
  सादी
  सानंद तालुका
  साबण
  साबरमती नदी
  साबाथ
  साबूदाणा
  सांभर
  सांभर सरोवर
  सामवेद
  सायणाचार्य
  सायप्रस बेट
  सायरिनी
  सारंगड संस्थान
  सारंगपूर
  सारण
  सारस्वत
  सारानाथ
  सार्वराष्ट्रीय कायदा
  सालवीन
  सालूर
  सालेम
  सालोन
  साल्व्हाडोर
  सावंतवाडी संस्थान
  सावर्णि
  सावित्री
  साष्टी
  सासवड
  साहित्यशास्त्र
  साळी
  सिंकोना
  सिक्कीम
  सिंगापूर
  सिंगू
  सिंघभूम
  सिजविक
  सिंजहोरो
  सिथिआ
  सिंद
  सिंध
  सिंधसरहद्द
  सिंधु
  सिंधुनद
  सिद्धपूर
  सिनसिनॅटी
  सिन्नर
  सिरसा
  सिरसी
  सिराजगंज
  सिरोही
  सिलहट
  सिलोन
  सिसवी
  सिसिरो, मार्कस टिलियस
  सिंह
  सिंहगड
  सीएरालिओनी
  सीता
  सीतापूर
  सीतामऊ संस्थान
  सीरिया
  सील
  सुएझ
  सुकेत संस्थान
  सुग्रीव
  सुतार
  सुंथ
  सुंदरवन
  सुदान
  सुदास
  सुंदोपसुंद
  सुपारी
  सुपे
  सुफी
  सुब्रह्मण्य अय्यर डॉ एस्
  सुभद्रा
  सुमात्रा
  सुमेर
  सुरगाण
  सुरगुजा
  सुरजमल्ल
  सुरत
  सुरापान
  सुराष्ट्र
  सुलतानपूर
  सुलेमानपर्यंत
  सुश्रुत
  सुसर
  सुसा
  सूतिकाज्वर
  सूर घराणें
  सूरदास
  सूर्य
  सूर्यमाला
  सूक्ष्मदर्शक यंत्र
  सूक्ष्मसंचयन
  सेखोजी आंगरे
  सेंगर उर्फ सैंगर राजवंश
  सेंट पीटर्स बर्ग
  सेंट लुसिआ
  सेंट-सायमन,क्लॉड हेनरी
  सेंद्रक
  सेन राजे
  सेनवी
  सेनीगाल
  सेरामठ
  सेलीबीझ
  सेल्युशिआ
  सेवुल
  सेव्हॅस्टोपोल
  सैन्य
  सैलाना संस्थान
  सोंड
  सोडा
  सोंडूर
  सोनपूर
  सोनपूर संस्थान
  सोनार
  सोप्पार
  सोफिया
  सोम
  सोमदेव
  सोमनाथ
  सोमालीलॅंड
  सोमेश्वर
  सोरा
  सोलापूर
  सोहावल
  सौंदत्ती
  सौदॅम्पटन
  सौंदर्यशास्त्र
  स्कंदपुराण
  स्कॉटलंड
  स्कुटारी
  स्कौट (स्काउट)
  स्टटगार्टं
  स्टॉक होम
  स्ट्रॉबेरी-इष्टापुरी
  स्ट्रायबर्ग
  स्तंभ
  स्त्रीधन
  स्थलजलचर
  स्थानेश्वर
  स्थापत्यशास्त्र
  स्थापत्यशास्त्र (भाग २)
  स्थापत्यशास्त्र (भाग ३)
  स्थितिगतिशास्त्र
  स्पंज
  स्पर्शास्पर्शविचार
  स्पार्टा
  स्पिनोझा
  स्पेन
  स्पेन्सर, हर्बर्ट
  स्फुर
  स्मर्ना
  स्मिथ, अॅडॅम
  स्वाझीलंड
  स्वात संस्थान
  स्वानसी
  स्वामीनारायणपंथ
  स्वार्थवाद
  स्वित्झर्लंड
  स्वीडन
 
  हंगु
  हंगेरी
  हॅझलिट, विल्यम
  हझारा जिल्हा
  हझाराबाग जिल्हा
  हडगल्ली
  हंडिया
  हणमंते, रघुनाथ नारायण
  हत्ती
  हंथवड्डी
  हथवाराज
  हनगळ
  हनमकोंडा
  हंबीरराव मोहिते
  हमदान
  हमीरपूर
  हर
  हरणई
  हरदोई
  हरद्वार
  हरपनहळ्ळी
  हरभरा
  हरसूद
  हरिआना
  हंरिपंत फडके
  हरिपूर
  हरिश्चंद्र
  हरिहर
  हर्दा
  हर्ष
  हलवाई
  हलायुध
  हवेली
  हव्यक ब्राह्मण
  हंस
  हंसदास (राज)
  हसन
  हसनपूर
  हंसी
  हस्तिदंत
  हस्तिनापूर
  हळद
  हळवा
  हळशी
  हळ्ळेबिड
  हाँगकाँग
  हाजीपूर
  हाटा
  हाटिया
  हाटेंटाट
  हाडें
  हायॉर्न नॅथेनील
  हाथ्रस
  हानोइ
  हागोव्हर
  हापुर
  हाफीजाबाद
  हॉफ्मान
  हॉब्ज
  हाम्बर्ग
  हाल
  हॉलंड
  हावेरी
  हाळेपाईक
  हिंगणघाट
  हिंगूळ
  हिंगोली
  हिंग्लज
  हिंदुपूर
  हिंदूकुश
  हिंदोल
  हिब्रू वाड्मय
  हिंमतबहादूर गोसावी
  हिमालयपर्वत
  हिरडा
  हिरण्यकशिपु
  हिरात
  हिरे
  हिलटिप्पेरा
  हिशेबपद्धति
  हिस्सार
  हुएनत्संग
  हुकेरी
  हुगळी
  हुंडणावळ
  हुनगुंद
  हुबळी
  हुमायून
  हुशंगाबाद
  हुश्यारपुर
  हुण
  हेग
  हेगेल
  हेंझाडा
  हेनरी राजे
  हेबळी
  हेमाद्रि अथवा हेमाडपंत
  हेलिओपोलिस
  हेल्महेल्ट्झ, हर्मन
  हैदरअल्ली
  हैदराबाद
  हैहय राजे
  होंडुरस
  होनावर
  होमर
  होयसळ राजे
  होरेस
  होलिया
  होसुर
  होस्पेट
  होळकर
  हौरा
  ह्यूगो, व्हिक्टर
  ह्यूम
 
  क्ष
  क्षत्रप
  क्षत्रिय
  क्षयरोग
  क्षिप्रा
  क्षीरस्वामी
  क्षेमंकर
  क्षेमराज
  क्षेमीश्वर
  क्षेमेंद्र
  ज्ञ
  ज्ञानकोश
  ज्ञानराज
  ज्ञानेश्वरी
  ज्ञेयवाद

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .