विभाग एकविसावा : सांचिन - ज्ञेयवाद
हंडिया- संयुक्त प्रांत, अलाहाबाद जिल्ह्यांतील एक तहशील. ही तहशील गंगेच्या उत्तर तीरावर असून हिचें क्षेत्रफळ २८७ चौरस मैल आहे. या तहशिलींत ५८२ खेडीं आहेत. या तहशिलींत तांदूळ चांगला पिकतो.

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .