प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग एकविसावा : सांचिन - ज्ञेयवाद  

सोमालीलँड— पूर्व आफ्रिकेंतील एक देश या देशांत सोमाली रहिवाशी रहात असल्यामुळें त्याला हें नांव प्राप्त झालें आहे. हिंदी महासागरांत पूर्वेच्या बाजूनें घुसल्यामुळें याला 'आफ्रिकेचें पूर्वशृंग' असेंहि म्हणतात. या देशाचा आकार एखाद्या अप्रमाणबद्ध त्रिकोणासारखा आहे. सोमाली लोक किनार्यावरील भागांत व अन्तर्भागांत टाना नदीपर्यंत दक्षिणेस पसरले आहेत. सोमालीलँडचें क्षेत्रफळ सुमारें ३५६००० चौरस मैल आहे. येथील लोकसंख्या सुमारें ११००००० असावी असा अंदाज आहे. ती पुढील रीतीनें वांटली गेली आहे.

देशाचें नांव क्षेत्रफळ. लोकसंख्या
ब्रिटिश सोमालीलँड  ६८००० ३०००००
फ्रेंच सोमालीलँड  ५७०० ५००००
इटालियन सोमालीलँड  १५४००० ४०००००
अबिसीनियन सोमालीलँड ... ३५००००

हा भाग म्हणजे एक ३०००० फूट उंचीचें विस्तृत डोंगर पठार आहे. याच्या पलीकडे इथिओपीयन व गाला डोंगर आहेत. ज्याला ओगडेनचें डोंगरपठार म्हणतात तें देखील अमर्याद असें माठें माळरान आहे. साधारणतः डोंगरपठारावरील हवा कोरडी व उत्तेजक आहे. जानेवारी ते एप्रिल हा काळ अतिशय उष्णतेचा असतो, मे व जून हे महिनें थंडीचे व मुसळधार पावसाचे असतात. जुलै व सप्टेंबरांत उष्णतेचा अगदीं कहर उडतो. आक्टोबर-डिसेंबरांत साधारण पाऊस पडतो. दरवर्षी सरासरी ४-८ इंच पाऊस पडतो. सोमाली लोक हे राष्ट्रजातीच्या पूर्वहॅमिटिक वंशांतील लोक आहेत. गाला, आफार व बेजा हे लोक याच वंशांतील होत. तथापि सोमाली लोक आपण अरब उत्पत्तीचें आहोंत असें सांगतात. सध्याचें सोमाली लोक हे कांहीं शुद्ध हेमिटिक नव्हत. त्यांच्या शारीरिक रचनेवरून त्यांचा गाला, आफार, अरब, बांटु, नीग्रो, अबिसीनियन इत्यादि लोकांशीं संबंध जडला असला पाहिजे हें उघड होतें. हे लोक भव्य बांध्याचें, उंच, चपळ, प्रमाणबद्ध अवयवांचें व सुदृढ असे आहेत.

सोमालीलँडमधील लोकांचे चार वर्ग करतां येतील; (१) भटक्ये व कळपवाले लोक; (२) कायमचे वसाहत करून राहिलेले सोमाली लोक; (३) बहिष्कृत जाती व (४) व्यापारी. सोमाली ही युद्धविशारद जात आहे. ते भाला, ढाल व लहानशी तरवार इत्यादि शस्त्रास्त्रांनिशीं बाहेर पडतात. हे लाके फार बोलके, यत्किंचित देखील उपहास सहन  न करणारे, रागीट स्वभावाचे, बुद्धिमान, व विश्वासू असे आहेत. या लोकांत बायकांचा दर्जा फारच खालावलेला आहे. राजकीय अथवा सामाजिक ऐक्य यांच्यांत नाहीं म्हटलें तरी चालेल. मिसर, मॉरिटेनिआ व यूरोप येथल्यासारखीं गारेचीं आयुधें या ठिकाणीं सांपडल्यावरून 'पाषाणयुगांतील' लोकांचें सोमालीलँड हें निवासस्थान असावें असें वाटतें. याच्या पुढील काळांत या ठिकाणीं आजच्या सोमाली पेक्षां जास्त सुधारलेले लोक राहत असावेत असें निरनिराळ्या प्रांतांतून सांपडलेल्या अवशेषांवरून दृष्टोत्पत्तीस येतें. या अवशेषांपैकीं बरेच अरबांचे असावेत असें म्हणतात, पण याहूनहि प्राचीन असे अवशेष गाला लोकांच्या पूर्वीच्या लोकांचे असावेत असें मानण्याचा परिपाठ आहे. या लोकांची प्राचीन सुधारणा मुसुलमान जेत्यांनीं चुरडून टाकली असा समज आहे. हा देश ब्रिटिश, फ्रेंच व इटालियन या तीन राष्ट्रांत वांटून गेलेला आहे. तेव्हां प्रत्येक राष्ट्राच्या ताब्यांतील सोमालीलँडची पुढें वेगवेगळी माहिती दिलेली आहे.

ब्रि टि श.— स. १८३९ त ब्रिटिशांनी एडन बंदर काबीज केल्यानंतर त्यांनां सोमालीलँडकडे लक्ष देण्यास फावलें. स. १८५४ त बर्टननें हारारपर्यंत शोध केला. १८८३ त एक तुकडी तो प्रांत फिरून आली, सातव्या शतकांत येथें अरब रहात होते. तेराव्या शतकांत एदेलचें साम्राज्य उदयास आलें. १७ व्या शतकांत या साम्राज्याची इमारत ढांसळून त्याचे लहान लहान तुकडे झाले. प्रत्येक तुकड्यावर एकेक सोमाली मुख्य होता. स. १८४० त खाजुरीचा सुलतान ब्रिटिशांचा मांडलिक झाला. पुढें इंग्रजांनीं कांहीं बेटें खरेदी केलीं व कांहीं जिंकून घेतलीं. स. १८८४-८५-८६ त सोमालीबरोबर ब्रिटिशांचे सलोख्याचें तह झाले. पुढें एका मुल्लानें तेथें बंड केले. त्याला बरेच अनुयायी मिळून तो प्रबळ झाला. ब्रिटिश प्रधानमंडळानें हें ओळखून अंतर्गत कारभारांत लक्ष घालण्याचें सोडून दिलें व आपली शासनसत्ता समुद्रावरील शहरांपुरतीच मर्यादित केली. १८८४ ते १८९८ पर्यंत राज्यव्यवस्थेच्या सोयीकरतां ही वसाहत मुंबईला जोडण्यांत आली होती. १९०५ मध्यें तें वसाहतकचेरीकडे देण्यांत आलें. यावर एक ब्रिटिश गव्हर्नर असतो. यांतील मुख्य शहर बर्बेरा आहे. तांदूळ, खजूर, साखर, कापड व मसाल्याचें सामान हे आयात जिन्नस, आणि कातडी, गोंद, राळ, तूप, गुरें व मेंढ्या हा निर्गत माल आहे.

फ्रेंच.— स. १८५७ त काउंट स्टॅनिसलास रसेल या फ्रेंच दर्यावर्द्यानें, सुवेझ कॅनाल पूर्ण होण्याच्या बेतांत आला त्यासुमारास तांबड्या समुद्राच्या आसपास फ्रेंच हुकमत स्थापण्याची शिफारस केली व त्याच्याच प्रयत्नानें 'झुला' फ्रान्सला मिळालें. स. १८५६ त एम्. मोंगी यानें अँबाडो खरेदी केलेच होतें. लवकरच ओबाक शहरहि विकत घेण्यांत आलें. पुढें इंग्लंड व इटलीच्या संमतीनें संस्थानच्या मर्यादा आंखण्यांत आल्या. जिबौटी हें मुख्य शहर होय. या प्रदेशांत उद्योगधंदे मुळींच नाहींत, तथापि मच्छीमारी व अंतर्गत व्यापार यासंबंधीं बरीच देवघेव होते. सुती कापड, लोणी, साखर, कोळसा हे मुख्य आयात मालांतील जिन्नस असून, कॉफी, हस्तिदंत, कातडीं, हे निर्गतं जिन्नस आहेत. त्या वसाहतीवर एक फ्रेंच गव्हर्नर असून त्याच्या मदतीला एक कारभारी मंडळ दिलेलें असतें.

इटली.— सोमालीलँडच्या पूर्वकिनार्यावरील झेंजी शहरें एकोणिसाव्या शतकांत झांजीबारच्या सुलतानाकडे गेली. सन १८८९ त ग्रेटब्रिटन, झांजीबार व अॅबिसीनिया या देशांशीं तह करून इटलीनें ब्रिटिश सोमाली लँडच्या पूर्वेकडील किनार्यावर आपलें वर्चस्व स्थापिलें. स. १८९२ त बेनादीर बंदरें ५० वर्षांकरितां इटलीस पट्ट्यानें दिलीं. पुढें राजकीय हक्कहि इटलीला प्राप्त झाले. इटालियन सोमालीलँडचे दोन मुख्य विभाग पडतात : (१) संरक्षित संस्थानें, व (२) वसाहत किंवा दक्षिण इटालियन सोमाली लँड. पहिल्यावर देखरेखीकरितां कमिशनर नेमले आहेत व कालनीवर एक गव्हर्नर असतो. दक्षिण भागांत शेतकी विशेष आहे तर उत्तर भागांत ती माहीत देखील नाहीं. मोगाडिसियो हें वसाहतीचें मुख्य ठिकाण आहे.

   

खंड २१ : साचिन - ज्ञेयवाद  

 

 

 

  सातारा
  सादाबाद
  सादी
  सानंद तालुका
  साबण
  साबरमती नदी
  साबाथ
  साबूदाणा
  सांभर
  सांभर सरोवर
  सामवेद
  सायणाचार्य
  सायप्रस बेट
  सायरिनी
  सारंगड संस्थान
  सारंगपूर
  सारण
  सारस्वत
  सारानाथ
  सार्वराष्ट्रीय कायदा
  सालवीन
  सालूर
  सालेम
  सालोन
  साल्व्हाडोर
  सावंतवाडी संस्थान
  सावर्णि
  सावित्री
  साष्टी
  सासवड
  साहित्यशास्त्र
  साळी
  सिंकोना
  सिक्कीम
  सिंगापूर
  सिंगू
  सिंघभूम
  सिजविक
  सिंजहोरो
  सिथिआ
  सिंद
  सिंध
  सिंधसरहद्द
  सिंधु
  सिंधुनद
  सिद्धपूर
  सिनसिनॅटी
  सिन्नर
  सिरसा
  सिरसी
  सिराजगंज
  सिरोही
  सिलहट
  सिलोन
  सिसवी
  सिसिरो, मार्कस टिलियस
  सिंह
  सिंहगड
  सीएरालिओनी
  सीता
  सीतापूर
  सीतामऊ संस्थान
  सीरिया
  सील
  सुएझ
  सुकेत संस्थान
  सुग्रीव
  सुतार
  सुंथ
  सुंदरवन
  सुदान
  सुदास
  सुंदोपसुंद
  सुपारी
  सुपे
  सुफी
  सुब्रह्मण्य अय्यर डॉ एस्
  सुभद्रा
  सुमात्रा
  सुमेर
  सुरगाण
  सुरगुजा
  सुरजमल्ल
  सुरत
  सुरापान
  सुराष्ट्र
  सुलतानपूर
  सुलेमानपर्यंत
  सुश्रुत
  सुसर
  सुसा
  सूतिकाज्वर
  सूर घराणें
  सूरदास
  सूर्य
  सूर्यमाला
  सूक्ष्मदर्शक यंत्र
  सूक्ष्मसंचयन
  सेखोजी आंगरे
  सेंगर उर्फ सैंगर राजवंश
  सेंट पीटर्स बर्ग
  सेंट लुसिआ
  सेंट-सायमन,क्लॉड हेनरी
  सेंद्रक
  सेन राजे
  सेनवी
  सेनीगाल
  सेरामठ
  सेलीबीझ
  सेल्युशिआ
  सेवुल
  सेव्हॅस्टोपोल
  सैन्य
  सैलाना संस्थान
  सोंड
  सोडा
  सोंडूर
  सोनपूर
  सोनपूर संस्थान
  सोनार
  सोप्पार
  सोफिया
  सोम
  सोमदेव
  सोमनाथ
  सोमालीलॅंड
  सोमेश्वर
  सोरा
  सोलापूर
  सोहावल
  सौंदत्ती
  सौदॅम्पटन
  सौंदर्यशास्त्र
  स्कंदपुराण
  स्कॉटलंड
  स्कुटारी
  स्कौट (स्काउट)
  स्टटगार्टं
  स्टॉक होम
  स्ट्रॉबेरी-इष्टापुरी
  स्ट्रायबर्ग
  स्तंभ
  स्त्रीधन
  स्थलजलचर
  स्थानेश्वर
  स्थापत्यशास्त्र
  स्थापत्यशास्त्र (भाग २)
  स्थापत्यशास्त्र (भाग ३)
  स्थितिगतिशास्त्र
  स्पंज
  स्पर्शास्पर्शविचार
  स्पार्टा
  स्पिनोझा
  स्पेन
  स्पेन्सर, हर्बर्ट
  स्फुर
  स्मर्ना
  स्मिथ, अॅडॅम
  स्वाझीलंड
  स्वात संस्थान
  स्वानसी
  स्वामीनारायणपंथ
  स्वार्थवाद
  स्वित्झर्लंड
  स्वीडन
 
  हंगु
  हंगेरी
  हॅझलिट, विल्यम
  हझारा जिल्हा
  हझाराबाग जिल्हा
  हडगल्ली
  हंडिया
  हणमंते, रघुनाथ नारायण
  हत्ती
  हंथवड्डी
  हथवाराज
  हनगळ
  हनमकोंडा
  हंबीरराव मोहिते
  हमदान
  हमीरपूर
  हर
  हरणई
  हरदोई
  हरद्वार
  हरपनहळ्ळी
  हरभरा
  हरसूद
  हरिआना
  हंरिपंत फडके
  हरिपूर
  हरिश्चंद्र
  हरिहर
  हर्दा
  हर्ष
  हलवाई
  हलायुध
  हवेली
  हव्यक ब्राह्मण
  हंस
  हंसदास (राज)
  हसन
  हसनपूर
  हंसी
  हस्तिदंत
  हस्तिनापूर
  हळद
  हळवा
  हळशी
  हळ्ळेबिड
  हाँगकाँग
  हाजीपूर
  हाटा
  हाटिया
  हाटेंटाट
  हाडें
  हायॉर्न नॅथेनील
  हाथ्रस
  हानोइ
  हागोव्हर
  हापुर
  हाफीजाबाद
  हॉफ्मान
  हॉब्ज
  हाम्बर्ग
  हाल
  हॉलंड
  हावेरी
  हाळेपाईक
  हिंगणघाट
  हिंगूळ
  हिंगोली
  हिंग्लज
  हिंदुपूर
  हिंदूकुश
  हिंदोल
  हिब्रू वाड्मय
  हिंमतबहादूर गोसावी
  हिमालयपर्वत
  हिरडा
  हिरण्यकशिपु
  हिरात
  हिरे
  हिलटिप्पेरा
  हिशेबपद्धति
  हिस्सार
  हुएनत्संग
  हुकेरी
  हुगळी
  हुंडणावळ
  हुनगुंद
  हुबळी
  हुमायून
  हुशंगाबाद
  हुश्यारपुर
  हुण
  हेग
  हेगेल
  हेंझाडा
  हेनरी राजे
  हेबळी
  हेमाद्रि अथवा हेमाडपंत
  हेलिओपोलिस
  हेल्महेल्ट्झ, हर्मन
  हैदरअल्ली
  हैदराबाद
  हैहय राजे
  होंडुरस
  होनावर
  होमर
  होयसळ राजे
  होरेस
  होलिया
  होसुर
  होस्पेट
  होळकर
  हौरा
  ह्यूगो, व्हिक्टर
  ह्यूम
 
  क्ष
  क्षत्रप
  क्षत्रिय
  क्षयरोग
  क्षिप्रा
  क्षीरस्वामी
  क्षेमंकर
  क्षेमराज
  क्षेमीश्वर
  क्षेमेंद्र
  ज्ञ
  ज्ञानकोश
  ज्ञानराज
  ज्ञानेश्वरी
  ज्ञेयवाद

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .