विभाग एकविसावा : सांचिन - ज्ञेयवाद 
     
सुभद्रा— वासुदेव कृष्णाची कनिष्ठ भगिनी. ही उपवर झाली असता बलरामानें दुर्योधनास देण्याचें ठरविलें होतें. पण अर्जुनानें तापस वेष धारण करून तिचें हरण केलें. सुभद्रेचा पुत्र अभिमन्यु होय.