विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
समुंद्री- पंजाब, लायपूर, जिल्ह्याची एक तहशील. क्षेत्रफळ १३०९ चौरस मैल व लोकसंख्या (१९०६) २६६२७७. हींत ४९५ खेडीं असून त्यांत समुंद्री हें तिचें मुख्य ठिकाण होय.

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .