विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मुसीरी- मद्रास, त्रिचनापल्ली जिल्ह्यांतील तालुका. क्षेत्रफळ ६७५ चौरस मैल. लोकसंख्या (१९२१) २९१०२५. या तालुक्यांत तलमलई नांवाच्या उत्कृष्ट देखाव्याचा पहाड आहे. खेडयांची संख्या १५६ असून यांत फक्त एकच तुरईय्यूर शहर आहे.

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .