विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मुरी त ह शी ल गां व.- पंजाब, रावळपिंडी जिल्ह्यांतील उत्तरेकडील तहशील. क्षेत्रफळ २५८ चौरस मैल. लोकसंख्या (१९२१) ६०९६९. मुरी हें मुख्य ठिकाण असून त्या ठिकाणीं उन्हाळयांत श्रीमंत लोक रहावयास जातात. येथें गव्हर्नरहि उन्हाळयांत रहावयास जातो.