विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मांधाता- इक्ष्वाकुवंशीय युवनाश्वाचा पुत्र; हा पित्याच्या उदरांतून बाहेर आला. यानें सर्व राजे जिंकून मोठमोठे यज्ञ केले. याला दस्यु असेंहि नांव आहे.

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .