विभाग आठरावा : बडोदें ते मूर
माजुली- आसामांत सिबसागर जिल्ह्याच्या उत्तरेस हें एक बेट आहे. क्षेत्रफल ४८५ चौरस मैल व लोकसंख्या सुमारें ३५००० येथें प्राचीन काळीं सत्रें होतीं, म्हणून आसामी लोक ह्यास पवित्र मानितात. येथें पुष्कळ प्रवाह व सरोवरें आहेत.

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .