विभाग आठरावा : बडोदें ते मूर
महासमुंड- मध्यप्रांत, रायपूर जिल्ह्यांतील तालुका. हा १९०६ सालीं नवा केलेला आहे. महासमुंड तालुक्यांत २०४२ खेडीं असून याचें क्षेत्रफळ ४२८४ चौरस मैल आहे. लोकसंख्या सुमारें ४ लक्ष तालुक्याचें मुख्य ठिकाण महासमुंड आहे.