विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मन्नारगुडी- मद्रास, तंजावर जिल्ह्याचा मध्यतालुका. क्षे. फ. ३०१ चौरस मैल व लो. सं. (१९२१) १९१९९१. यांत मन्नासगुडी हें एक गांव व १९३ खेंडी आहेत. मन्नागुडी हें तालुक्याचें मुख्य ठिकाण असून तेथें म्युनिसिपालिटी आहे.

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .