विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मथुरानाथ- एक भारतीय ज्योतिषी. हा मालवीय ब्राह्मण काशी येथील संस्कृत पाठशाळेंत पुस्तकालयाच्या कामाकडे होता. त्यास फारशी भाषा येत होती. यंत्रराजघटना हा ज्योतिषग्रंथ यानें शकें १७०४ मध्यें लिहिला.

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .