विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मंथरा- दशरथ राजाची स्त्री कैकयी हिची कुबडी दासी. रामचंद्रास यौवराज्याचा अभिषेक होत असतां हिनें कैकयीस चिथावून भरतास यौवराज्य मिळावें असें राजापाशी मागण्यास तिला शिकविलें. यामुळें रामाला वनवासास जावें लागलें.

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .