विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मणिराम- एक भारतीय ज्योतिषी. हा भारद्वाज गोत्री. यजुर्वेदी गुजराथी ब्राह्मण होता. ग्रहगणितचिंतामणी हा ग्रंथ शके १६९६ चैत्र शुक्ल १ रविवार (१३ मार्च सन १७७४ त) रोजी मणिरामानें समाप्त केला.

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .