विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मढीपुरा- बिहार-ओरिसा, भागलपुर जिल्ह्यांतील हा एक पोटविभाग असून याचें क्षेत्रफळ ११७६ चौरस मैल आहे. याची लोकसंख्या १९११ सालीं ६०९६१० होती. यांत ५९७ खेडीं असून पोटविभागाचें मुख्य ठिकाण मढीपुरा आहे.

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .