विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मखतल- निजामच्या राज्यांत महबुबनगर जिल्ह्यांत हा एक तालुका आहे. क्षेत्रफळ ६१२ चौरस मैल. लोकसंख्या (१९११) १२०६६४. या तालुक्यांत नारायणपेठ हें प्रसिद्ध गांव आहे. या गावीं लुगडीं चांगलीं विणतात.

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .