विभाग आठरावा : बडोदें ते मूर
भरथना- संयुक्तप्रांतांत इटावा जिल्ह्यांतील मध्यवर्ती तहशील. क्षेत्रफळ ४१६ चौरस मैल. लोकसंख्या (१९११) १७९६२५ असून हींत ३०९ खेडीं व शहर आहे. गंगेचे कालवे या तहशिलींतून गेले आहेत.

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .