विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बोनाई गड- बंगाल्यांतील बोनाई संस्थानची राजधानी. बंगाल-नागपूर रेल्वेच्या रोरकेला स्टेशनपासून साध्या सड केनें ४५ मैल आहे. याच्या तिन्ही बाजूस ब्राह्मणी नदीचा वेढा असून चौथ्या बाजूस खंदक व मातीचा तट आहे. येथें राजवाडा, दवाखान व तुरूग असून एकंदर देखावा रमणीय आहे.