विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बोघन ता लु का.– निजामच्या राज्यांत निझामाबाद जिल्ह्यांत हा एक तालुका आहे. क्षेत्रफळ ५८७ चौरस मैल. लोकसंख्या ११३८७९. खेडीं १६२ असून त्यापैकीं २३ जहागिरी आहेत. मांजरा नदी पश्चिम सीमेवर आहे. (लोकसंख्या सुमारें ७०००) आहे.

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .