विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बोगले– खालचा ब्रह्मदेश. पिपोन जिल्ह्यांत हा तालुका आहे. क्षेत्रफळ ११६५. चौ .मैल. अर्धाअधिक भाग जंगलानें व्यापिला आहे. लोकसंख्या (१९११)५८९१९ खेंडी ६८ असून मुख्य गांव बोगले आहे.

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .