विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बाशीरहाट - बंगालमध्ये 'चोवीसपरगणे' जिल्ह्याचा ईशान्येकडील पोटविभाग. क्षेत्रफळ १९२२ चौरस मैल. पैकी १५८४ चा सुंदरवनात समावेश होतो. लोकसख्या १९११ साली ४२९४७६ होती, मुख्य ठिकाण बाशीरहाट (लोकसंख्या १८३३१).

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .