विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बहिरा (जातवेद) - हे पैठणचे राहणार. मुसुलमानांनी यास पतित केले तेव्हा वडवाळसिध्द नागेश यांस शरण गेले. त्यानी यास पावन करून घेतले. यानी दशमस्कंदावर टीका लिहिली आहे तीत आपल्या गुरूचे नांव चिंतामणी असें दिले आहे

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .