विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बहिणाबाई - एक महाराष्ट्रीय कवियित्री. तुकारामाची शिष्या. जन्म शके १५५०, हिचे तिस-या वर्षी ३० वर्षे वयाच्या बिजवराशी लग्न झाल्यानंतर चार वर्षांनी हे कुंटुब देशोधडीस लागले. पुढे बहिणाबाई तुकोबाची शिष्या बनली व देहूस जाऊन राहिली. हिची पद्यरचना फार प्रेमळ आहे. हिने एक आत्मचरित्र लिहिले असून कांही आरत्या, पदे, व संतनामावली रचिली आहे. मृत्यु शके १६२२.