विभाग सतरावा: नेपाळ- बडोदें
पाटडी- मुंबई इलाखा, काठेवाड पोलिटिकल एजन्सीमधील एक संस्थान. क्षेत्रफळ ४० चौरस मैल. लोकसंख्या दोन हजार. हें कांठेवाडांत चवथ्या प्रतीचें संस्थान आहे.

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .