विभाग सतरावा: नेपाळ- बडोदें 
 
पर्सिस (आधुनिक फार्स)- हा इराणचा नैऋत्यभाग आहे. पार्सा (फार्स) या इराणी जातीवरून पर्सिस नांव पडलें असावें. झोरोआस्टरच्या धर्माचें ग्रीक संस्कृतीपासून संरक्षण याच प्रांतानें केलें. याची राजधानी इस्टाखर होती.