विभाग सतरावा: नेपाळ- बडोदें 
           
प्रमीला- स्त्रीराज्यदेशा (भूतान?)ची स्वामिनी. हिनें पांडवांचा श्यामकर्ण नांवाचा अश्व धरून अर्जुनाशीं युद्ध केलें. परंतु अर्जुनानें तिला जिंकून तिच्याशीं विवाह केला (ऍमेझॉन पहा).