विभाग पंधरावा: तपून - धमन्या
तिरुवल्लम— मद्रास, त्रावणकोर संस्थानांतील नेय्यात्तिंकर तालुक्यांत या नांवाचे खेडें व देवालय आहे. येथें असणारे विष्णूचे देवालय फार पवित्र व अतिशय जुनें आहे.

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .