प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग चवदावा : जलपैगुरी - तपून

टालमड - यहुदी लोकांचा धर्मग्रंथ. ख्रिस्ती शकाच्या चौथ्या शतकापासून तो सहाव्या शतकापर्यंतच्या यहुदी लोकांच्या धार्मिक व सामाजिक चळवळींचा वृत्तांत यांत आलेला आढळतो. जुन्या कराराइतकीच याचीहि योग्यता यहुदी लोकांत मानतात. टालमड याचा अर्थ अध्ययन, अध्यापन असा आहे. टालमडमध्यें, मिश्नाह म्हणजे जुन्या करारामधील कायद्यांची धार्मिक व व्यावहारिक प्रश्नांच्या निर्णयांसह सुधारून वाढवलेली आवृत्ति, आणि जेमारांत धर्मव्यवहारविषयक जादा साहित्यांचा अंतर्भाव होतो. टालमडच्या दोन प्रती प्रसिद्ध आहेत. एक बाबिलोनी प्रत व दुसरी पॅलेस्टिनी प्रत. पैकीं पॅलेस्टिनी प्रत हल्लीं अजीबाद मागें पडली आहे. टालमडमध्यें, सुसंबद्धरीतीनें कायद्याचें उदघाटन केलें आहे अशी कोणाची कल्पना असेल तर ती चूक होय. टालमडमध्यें निरनिराळ्या प्रकारचे भानगडीचे प्रश्न व तद्विषयक निर्णय यांची खिचडी आहे. विषयाची मांडणी अव्यवस्थित, आध्यात्मिक विषयावरून एकदम ऐहिक विषयावर व ऐहिक विषयावरून अध्यात्मावर उडी मारण्याची पद्धत, अनेक प्रकारच्या भाषासरणी, अशा तर्‍हेची धेडगुजरी स्थिति टालमडमध्यें दृष्टीस पडते. कांहीं ठिकाणीं टालमडची भाषा अगदींच सूत्रमय व दुर्बोध आहे; व मागील इतिहासाचा संदर्भ माहीत असल्याशिवाय वाक्यांचा अर्थ कळत नाहीं. त्यामुळें मिश्नाहाच्या स्पष्टीकरणार्थ जेमारा उर्फ टीकांची आवश्यकता भासूं लागली. टालमडला कायद्याचा ग्रंथ अगर धर्मग्रंथ हें नांव बरोबर नाहीं. त्याला ज्ञानकोश हें नांव अधिक यथार्थ दिसेल त्यामध्यें ख्रिस्ती शतकाच्या पहिल्या तीन चार शतकांतील सर्व प्रकारच्या चळवळींचा उल्लेख आलेला आहे.

टालमडमध्यें दुसर्‍या कोणत्याहि यहुदी ग्रंथापेक्षां ओटनें स्थापित केलेल्या धर्माचा विकासच दृष्टीस पडतो. ओटच्या धर्मांतील मुख्य मुख्य तत्वांचा समावेश टालमडमध्यें झाला आहे व त्याहीपुढें टालमडमध्यें मजल मारली आहे. धार्मिक व व्यावहारिक असा भेद टालमडमध्यें केलेला आढळत नाहीं. धर्माच्या प्रगतीचा नैतिक जीवन हाच पाया आहे असें टालमडची शिकवण असल्यामुळें, नैतिक जीवनाशीं संबद्ध अशा प्रश्नांचा टालमडमध्यें बराचा उहापोह केलेला आढळतो. त्याच्याबरोबर टालमडमध्यें आचाराचें स्तोम फार माजविलेलें आढळतें; पण धार्मिक व नैतिक तत्त्वांचा व आचारांचा मेळ बसविण्याचा टालमडमध्यें बराच प्रयत्‍न झालेला दिसतो व त्यांत थोडें फार यशहि आलेलें आढळतें. या अखिल विश्वांत परमेश्वर भरला आहे; त्याची पूजा प्रत्येक मनुष्यानें, घरींदारीं, रानांत, वनांत अनन्यभावानें केली पाहिजे, आपलें चित्तशुद्ध केलें पाहिजे, अशा प्रकारची उच्च शिकवण टालमडमध्यें केलेली आपल्याला आढळून येतें. पण येवढ्यावरच टालमडची शिकवण थांबली नाहीं. टालमडमध्यें बुद्धीला चालना देणारें साहित्यहि पुष्कळ आहे. टालमडमध्यें निरनिराळ्या विषयांचा समावेश होत असल्यानें सामान्य यहुद्याला देखील टालमड वाचून पुष्कळ विषयांचें ज्ञान आपोआप होत असे, व वाचणार्‍याच्या बुद्धीला अप्रत्यक्ष चालना मिळत असे. अशा प्रकारें टालमडमध्यें विविधता असल्यामुळें, त्यानंतर रचण्यांत आलेल्या मोझेस मैमोनिहस, जोसेफ कॅरोप्रभृति विद्वानांनीं रचलेल्या कायदेग्रंथांचेंहि टालमडपुढें फारसें तेज पडलें नाहीं. या कायदेग्रंथांत निश्चित प्रकारचें साहित्य आढळतें तर टालमडमध्यें सर्वत्र अनिश्चित परंतु विचारशक्तीला चालना देणारें साहित्य सांपडतें. तात्पर्य, टायमड हा एक अत्यंत महत्वाचा धर्मग्रंथ आहे असें म्हणण्यास हरकत नाहीं. यामध्यें मनुष्याच्या उन्नतीला अवश्यक अशा सर्व प्रश्नांचा उहापोह झालेला आढळतो. टालमडमध्यें टाकाऊ भाग नाहींच असें नाहीं. पण एकंदरींत सुंदर व महत्त्वाचा ग्रंथ आहे यांत कोणतीच शंका नाहीं. जूडापंथामध्यें जो गूढवाद आढळतो त्या वादाचीं बीजें टालमडमध्यें आढळून येतात.

टा ल म ड चा इ ति हा स.- ज्या शतकामध्यें टालमड ग्रंथ तयार झाला त्याच शतकामध्यें त्या ग्रंथाला व तत्संबद्ध वाड्मयाच्या प्रसाराला अडथळा येण्यास सुरवात झाली. मन ५३३ मध्यें दोघां यहुद्यांमधील भांडण जस्टिनियन बादशहाकडे मिटविण्याकरितां आलें. वादाचा प्रश्न असा होता कीं एकाचें म्हणणें धर्मग्रंथाचें ग्रीक व हिब्रू या दोन्ही भाषांतून सार्वजनिक वा वन करण्यास हरकत नसावी; व दुसर्‍याचें म्हणणें फक्त हिब्रूमध्येंच या ग्रंथाचें वाचन व्हावें. जस्टिनियननें ग्रीक भाषाच वापरण्यांत यावी असा हुकूम दिला. टालमड हा धर्मग्रंथ व जुना करार त्यांत ख्रिस्ती धर्माचीं तत्त्वें बीजावस्थेंत दृग्गोचर होतात अशी दृष्टि ठेवून ते वाचण्यांत यावे असा जस्टिनियननें विक्षिप्तपणाचा हुकूम केला व त्यामुळें यहुद्यांवर व त्याच्या वाड्मयावर अरिष्टें कोसळण्यास सुरवात झाली. पुढें १३ व्या शतकांत पॅरिसमध्यें टालमडची प्रत जाळण्यांत आल्यापासून या विरोधाला उग्र स्वरूप प्राप्त झालें. निकोलस डॉनिन या धर्मभ्रष्ट यहुद्यानें पोपला सल्ला देऊन, टालमड ग्रंथ सांपडेल तेथें जाळण्याची आज्ञा जाहीर करविली. फ्रान्समध्यें तर यहुद्यांच्या विरुद्ध जोराचा छळ सुरू झाला; आणि मौज ही होती कीं, ज्या यहुद्यांनीं धर्मांतर केलें होतें त्यांच्याकडूनच या छळाचें बीं पेरलें गेलें. यावेळीं 'कुर्‍हाडीचा दांडा गोतास काळ' अशी स्थिति झाली.

१६ व्या शतकांतहि टालमड ग्रंथाविरुद्ध चळवळ चालूच होती. पण या शतकांत, रुचलिन व फेफरकोर्न या दोन पंडितांचें टालमडवरील माजलेलें वाग्युद्ध फार महत्त्वाचें झालें. फेफरकोन हा ख्रिती झालेला यहुदी होता. अर्थांत धर्मांतराचा दुरभिमान त्याच्यामध्यें पूर्णपणें वसत होता. रुचलिन हा टालमडचा कैवारी व पंडित होता. 'टालमडमध्यें चुका असतील तर त्या काढून टाका पण तो ग्रंथ जाळणें मूर्खपणाचें व अन्यायाचें आहे' असें त्यानें प्रतिपादन केलें व याहि पुढें जाऊन विश्वविद्यालयामध्यें ही वाड्मयाची शाखा सुरू करण्याचा त्यानें यशस्वी प्रयत्‍न केला. त्याच्याच प्रयत्‍नानें टालमड ग्रंथ सन १५१० त संपूर्ण रीतीनें प्रकाशित झाला. पण थोडक्याच वर्षांनंतर त्याच्यावर धाड आली. टालमड ग्रंथांत ख्रिस्ती धर्माला प्रतिकूल असा जो मजकूर असेल तेवढा गाळून बाकीचा टालमड छापण्यास कांहीं हरकत नाहीं असा ट्रिडेंटाईनच्या धर्मपरिषदेंत ठराव केला. १७५७ सालीं पोलंडमध्यें पुन्हां एकदां टालमंड ग्रंथ जाळण्याची टूम निघाली पण अशा मूर्खपणाच्या कृत्यानें टालमड ग्रंथ नामशेष होण्याचें दूरच राहिलें व मूर्खपणा मात्र जाहणार्‍यांच्या पदरीं पडला. तात्पर्य टालमडमध्यें कांहीं दोष असले तरी ते उदात्त आहेत. त्यांत गुणांचें प्राबल्य जास्त आहे. त्यांत उच्च तत्त्वांचा उहापोह आहे; व प्राचीन यहुद्यांच्या चळवळींचा इतिहास त्यांत प्रत्यक्षपणें ग्रथित झाला आहे, या दृष्टीनेंहि टालमडचें महत्त्व आहे व तें अनंतकाळपर्यंत राहीलहि यांत संशय नाहीं.

   

खंड १४ : जलपैगुरी - तपून  

 

 

 

  जलमस्तिष्क रोग
  जलयंत्रशास्त्र
  जलालपेठ
  जलालखंड
  जलालाबाद
  जलालाबाद, तहसील
  जलाली
  जलालुद्दीन मुहम्मद वल्खी
  जलालुद्दीन सयुती
  जलेश्वर
  जलेसर, तहसील
  जलोदर
  जलोपचार
  जव
  जवस
  जवादि डोंगर
  जवानबख्त मिर्झा
  जवासिया
  जव्हार
  जशपूर
  जसदन संस्थान
  जसपुर
  जसवंतनगर
  जसवंतसिंह, महाराणा
  जसील
  जस्टिन
  जस्टिनियन
  जस्त
  जस्सो
  जहागिराबाद
  जहागीर, जहागीरदार
  जहांगीर
  जहांगीर बादशहा
  जहाज फिरंगी
  जहाजपुर
  जहांदरशहा
  जहानआरा बेगम
  जहानाबाद
  जहनु
  जहलण
  जळगांव
  जळापूर
  जळापुर तालुका
  जळू
  जाई
  जाकोबाबाद
  जाखाऊ
  जाखन
  जांजगरि
  जाजमाउ
  जाट
  जाटपु
  जाटपोल
  जातक
  जाति
  जातिभेद
  जादम
  जादू
  जादूचा कंदील
  जाधव
  जाधवराई
  जॉन
  जानसाथ
  जॉनसन अॅंड्र
  जॉनसन, डॉय साम्युएल
  जानसार बावर
  जॉन, सेंट
  जानीबेग तुर्खन मिर्ज्ञा
  जानेफळ
  जानोजी निंबाळकर
  जाफना
  जाफरखान
  जाफराबाद
  जांब
  जांबवान
  जाबाल
  जांबु घोडा
  जाब्लोस्काव, पाल
  जांभळी जमीनदारी
  जांभूळ
  जांभेकर, बाळ गंगाधर
  जामखेड
  जामगड
  जामतारा
  जामदारखाना
  जामनगर
  जामनेर
  जामपुर
  जामराव कालवा
  जामी
  जामीनकी
  जामोद
  जाम्निया
  जायफळ, जायपत्री
  जारकर्म
  जॉर्ज टाऊन
  जॉर्ज राजे
  जॉर्जिया
  जालंदर, जिल्हा
  जालना
  जालवणकर, नारायणबोवा
  जालापहाड
  जालारी
  जालिआ
  जालोर
  जावजी दादाजी चौधरी
  जावड
  जावरा
  जावळी
  जावा
  जाविदखाना
  जासवंद
  जासी
  जासुंद
  जाहिरात
  जिऊ महाला
  जिगणी
  जिजाबाई
  जिजिराम
  जिंजी
  जितुलीया
  जिंतूर
  जिंद
  जिनकीर्ति
  जिनगर
  जिनप्रभ
  जिनीव्हा
  जिनेश्वरसुरि
  जिनोआ
  जिन्सीवाले, श्रीधर गणेश
  जिप्सी
  जिब्राल्टर
  जियागंज
  जिरंग
  जिरळ कामसोळी
  जिराफ
  जिंरार
  जिराईतखाना
  जिरें
  जिलेटिन
  जिवबादादा बाक्षी
  जीन मेरी रोलंड
  जीवकचिंतामणी
  जीवधन किल्ला
  जीवनकार्यविचार
  जीवन्मुक्त
  जुई
  जुगार
  जुगोस्लाव्हिया
  जुजुत्सु
  जुझोतिया ब्राह्मण
  जुडा
  जुडीआ
  जुतोघ
  जुनागड
  जुनापाणी
  जुनापादर
  जुनो
  जुनोना
  जुन्नर
  जुपिटर
  जुबल
  जुबो
  जुभखा
  जुव्हेनल
  जूब
  जूल, जेम्स प्रेस्कॉट
  जेऊर
  जेकब
  जेजाकभुक्ति उर्फ जिझोटी
  जेजुरी
  जेझील
  जेतपुर
  जेघे
  जेना
  जेपाळ
  जेफर्सन, थॉमस
  जेबील
  जेम्सटाऊन
  जेम्स मेरी सॅन्ड्स
  जेम्स राजे
  जेयोर
  जेरिको
  जेरिझिम
  जेरुसलेम
  जेरेसा
  जेर्हा
  जेलेपला
  जेल्डर्लंड
  जेवर
  जेव्होंन्स, विल्यम स्टॅनले
  जेष्ठमध
  जेसर
  जेसरी
  जेसलमीर
  जेसुइट लोक
  जेजोर, जिल्हा
  जेहोव्ह
  जैटिया
  जैटियापूर
  जैन, संप्रदाय
  जैनेंद्र व्याकरण
  जैमिनी
  जैस
  जैसवाय
  जोक्जाकर्त
  जोग, कृष्णाजी महादेव
  जोगापरमानंद
  जोगी
  जोगेश्वरी
  जोडिया
  जोतिबाचा डोंगर
  जोत्याजी केसरकर
  जोदिया
  जोधपुर
  जोधबाई
  जोन ऑफ आर्क
  जोनगन
  जोनपुर
  जोनराज
  जोन्स, सर विल्यम
  जोबत, संस्थान
  जोरा
  जोरिय
  जो-हाट
  जोवई
  जोशी
  जोशी, अण्णा मार्तंड
  जोशी, गणेश कृष्ण
  जोशी, गणेश वासुदेव
  जोशी, गणेश व्यंकटेश
  जोशी, चासकर
  जोशी, बारामतीकर
  जोशीमठ
  जोहानिस्बर्ग
  जोहानीझबर्ग
  जोहार
  जोही
  जोहोर
  जौगड
  जौहरीफरवी
  ज्यूटीगल्पा
  ज्योतिपंत महाभागवत
  ज्योति:शास्त्र
  ज्योतिष्टोम
  ज्योती
  ज्वर
  ज्वांग, पट्टुआ
  ज्वारी
  ज्वालामुखी
 
  झऊरी मुल्ला
  झगरपूर
  झज्जर
  झंझरपुर
  झमानशहा
  झमानिया
  झमीनदवार
  झरथुष्ट्र
  झलिदा
  झलून
  झाकाटेकस
  झांग, जिल्हा
  झांजी
  झांझमेर
  झांझीबार
  झाडीतेलंग
  झानेसव्हील
  झान्टे
  झान्थस
  झाफरखान
  झाफरवाल
  झाबिताखान
  झाबुआ
  झाबुलीस्तान
  झाबेल
  झांबेसी नदी
  झांबोअंग
  झामपोदर
  झामसिंग
  झामोरा
  झामोरीन
  झार
  झारगर जात
  झारा
  झारापाप्रा
  झा-होन
  झालकाटि
  झालरपाटण
  झालवान
  झालावाड
  झालावाड संस्थान
  झालोड
  झांशी, जिल्हा
  झांशीची राणी, लक्ष्मीबाई
  झिंगकलिंग हकमती
  झिगन
  झिंझुवाडा
  झितोमीर
  झिनत-उन-निसा बेगम
  झिंपी तौडू
  झियाउद्दीन बरनी
  झिरा
  झिरी
  झिवारत
  झीटून
  झीत्झ
  झीनवर
  झीनॉफानेझ
  झीलंड
  झुंगेरिया
  झुंझुनु
  झुबेदा खातुन
  झुब्दतुन्निसा
  झुरळ
  झुलफिकारखान
  झुलुलंड
  झूवा
  झूरिच
  झूसी
  झेंद-अवेस्ता
  झेनागा
  झेनाटा
  झेनिद
  झेनोफोन
  झेनोबिआ
  झेप्पेलिन, काऊंट फर्डिनंड
  झेब-उन्-निसा बेगम
  झेब्रा
  झेरबस्ट
  झेरिआ
  झेर्नोविट्झ
  झेलम
  झेलम कालवा
  झेलम नदी
  झेलम वसाहत
  झैदपूर
  झैनखान कोक
  झैनाबादी महाल
  झैनुल अबिदिन
  झैमुख्त
  झैसान
  झोडगे
  झोब जिल्हा
  झोला, एमिली एडवर्ड चार्लस
 
 
  टंकारी
  टक्कर देश
  टक्का
  टझी
  टनब्रिजवेल्स
  टरपेलट
  टर्गो, अॅन रॉबर्ट जॅक्स
  टनेंट
  टॅव्हर्नियर
  टॅसिटस कॉनेंलिअस
  टस्कुलम्
  टांकणखार
  टांक तहशील
  टाकळ
  टाकळ घांट
  टाकळा
  टांकळी
  टाकळी बुदुक
  टाकी
  टॉंगकिंग
  टांगानिका
  टांगानिका प्रदेश
  टागोर, देवेन्द्रनाथ
  टागोर, राजा सौरेन्द्र मोहन
  टाटा, जमशेटजी नसरवानजी
  टाटा, सर रतन
  टोंड, कर्नल
  टॉडहंटर, आयझॅक
  टान्जीर
  टापिओका(कासावा)
  टायको ब्राही
  टायग्रे
  टायबर
  टायबेरिअस
  टायर
  टाराक्विनी
  टारांटो
  टारिसेली, इव्हर्जिलिस्टा
  टारेटम्
  टॉके
  टानों
  टार्सस
  टालबॉट, विल्यम हेनरी
  टालमड
  टॉलस्टॉय, लिओ
  टॉलेमी क्लॉडिअम
  टॉलमी फिलाडेल्फस
  टालेरंड, पेरीगॉर्ड प्रिन्स
  टावी
  टासमन, अबेल जॅन्सेन
  टासी
  टिकमगड
  टिटवी
  टिटागड
  टिडोर
  टिन्डाल जॉन
  टिपगड डोंगर
  टिपरा जात
  टिप्पू सुलतान
  टिप्पेरा
  टिफ्लिस
  टिंबक्टु
  टिंबा
  टिबेस्टी
  टिम्माड
  टिरोल
  टिलोता खैरी
  टिल्सिट
  टिळक, बाळ गंगाधर
  टीजिआ
  टीरिआ
  टुलुझ
  टूर्नें
  टूलाँ
  टेकचंद मुनशी
  टेक्सस
  टेगर्नसी
  टेग्युसीगलपा
  टंट, पिटर गथ्री
  टेन, हिप्पोलाइट अडोल्फ
  टेनेस्सी
  टेंपलबार
  टेबल माउंटन
  टेंभुरणी
  टेमेश्वार
  टेराडेलफ्यूगो
  टेलर, फिलिप मेडोज
  टेसिफॉन
  टैन-शान पर्वत
  टोक, संस्थान
  टोकिओ
  टोगोलंड
  टोचीनदी
  टोन, थिओबाल्ड वूल्फ
  टोपल्या
  टोबेगो
  टोमाटो
  टोराँटो
  टोरी फत्तेपूर
  टोलेडो
  टोवला
  टोशाम
  टोळ
  टौंगी
  टौंगुप
  टौंगू
  टौंग्थ
  टौंग्यु
  ट्युनिस
  ट्युनीशिआ
  ट्यूस
  ट्रॅलिझ
  ट्रान्सवाल
  ट्राम्बे
  ट्रॉय अथवा ट्रोड
  ट्रिनिदाद
  ट्रिपोली, प्रांत
  ट्रिबिझाँड
  ट्रीएस्टे
  ट्रटिश्के, हेन्रिक व्हॉन
  ट्रेंट
  ट्विकनहॅम
  ट्विन, मार्क
 
  ठग-ठगी
  ठठ्ठा
  ठाकुर
  ठाकुरगांव
  ठाकूरदासबोवा
  ठाकूरद्वार
  ठाणभवान
  ठाणें
 
  डॅडी
  डॅन
  डॅनिएल
  डन् कर्कं
  डॅन्झिग
  डफरिन, लार्ड
  डफळे
  डंबल
  डबलबीन
  डंबार्टन
  डब्लिन
  डभई
  डमडम
  डरहॅम
  डर्बी
  डलहौसी, लॉर्ड
  डलास
  डहोमे
  डॉक
  डाका, जिल्हा
  डाकोर
  डांग
  डांगची
  डांगर
  डांगी
  डांग्या खोकला
  डाग्वेरे, एल्. जे. एम.
  डोन नदी
  डान्यूब नदी
  डाबी
  डामर
  डायमंड हारबर
  डायमंड बेट
  डायोजेनीस
  डार्टमाउथ
  डार्डानेल्स
  डार्विन, चार्लस रॉबर्ट
  डॉलफिनचें नोंज
  डाल्टन, जॉन
  डास
  डाहाणु
  डाळिंब
  डिंक
  डिकन्स, चार्लस
  डिकेमाली
  डिक्वेन्सि, थॉमस
  डिंगरी
  डिंगणकर, मोरो विश्वनाथ
  डिडीमी
  डिडेरोट डेनिस
  डिफो, ड्यानिअल
  डिवार, सर जेम्स
  डी अर्लेबर्ट
  डीग
  डीगची लढाई
  डी बॉइने
  डीसा
  डुकर
  डुकी
  डुक्करकंद
  डुंगर
  डुप्ले
  डुम जात
  डुरिअन
  डूलचेन्यो
  डूलाँग
  डेकॅपोलिस
  डेकाटें
  डेडिआगॅच
  डेन्मार्क
  डेन्व्हर
  डेमॉस्थेनीस
  डेमिएटा
  डेमोक्रिटस
  डेराइस्मायलखान
  डेरागाझीखान
  डेरागोपीपूर
  डेराजात
  डेरानानक
  डेरापूर
  डेलफाय
  डेलवेअर
  डेव्हनपोर्ट
  डेव्ही
  डेहराडून
  डोंगरगड
  डोंगरपाली
  डोंगरपुर
  डोंगराळी जमीनदारी
  डोंगरा
  डोंगरे, वासुदेव नारायण
  डोडोना
  डोनाटेलो
  डोंबगांव
  डोबरेनर
  डोंबारी
  डाब्रूजा
  डोम
  डोमल जात
  डोमिनिका
  डोरली
  डोव्हर
  डोहर
  ड्युडरनेक
  ड्युबॉपिएरी
  ड्युसेल्डॉर्फ
  ड्यूमा अलेक्झांडर
  ड्यूरर आल्ब्रेक्ट
  ड्रायडन, जॉन
  ड्रॉयमन
  ड्रेस्डेन
  ड्रोघेडा
  ड्विन्स्क
 
  ढक्की भाषा
  ढालगज
  ढालाईत
  ढीमर
  ढुंढये जैन
  ढेकूण
  ढेरा
  ढोर
 
 
  तगर
  तंगेल
  तंगौंग
  तंजावर
  तंजावरचें राजघराणें
  तडवी
  तंडागांव
  तंडो
  तंडोअडाम
  तंडोअलाहयार
  तंडोवागो
  तंडोमहमदखान
  तत्रक
  तंत्रग्रंथ
  तत्त्वज्ञान
  तनकपूर
  तनखा
  तनावल
  तनुकु तालुका
  तपकीर
  तपागच्छ
  तपून

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .