विभाग चवदावा : जलपैगुरी - तपून
झालकाटि - बंगाल. डाक्का विभागांतील बकरगंज जिल्ह्याचें मुख्य ठिकाण. कलकत्ता आणि बारीसाल यांच्यामध्यें हा गांव असून, पूर्वबंगालमधील व्यापाराचें एक ठिकाण आहे. येथील लो. सं. साडेपाच हजार आहे. १८७५ सालीं म्युनसिपालिटी स्थापन झाली.