विभाग चवदावा : जलपैगुरी - तपून
झांझमेर - मुंबई, काठेवाड. तलाजच्या दक्षिणेस १२ मैलांवरील एक ठिकाण झांझर्शीवाला यानें हें वसविलें असें सांगतात. त्यानें तें खिलोजीवालाला दिलें व त्याच्यापासून पोर्तुगीज लोकांनीं जिंकिलें. येथें भावनगरचा अंमल चालतो.

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .