विभाग चवदावा : जलपैगुरी - तपून
जेवर - संयुक्त प्रांत. बुलंदशहर जिल्ह्याच्या खुर्जा तहशिलींतील खुर्जाच्या पश्चिमेस २० मैलांवर असलेला एक गांव. उ. अ. २८० ७’ व पू. रे. ७७० ३४’. लोकसंख्या (१९११) ६८८४. येथें पासोड्या व संत्रज्या तयार होतात.

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .