विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
जरत्कारु - मृगुकुलोत्पन्न एक ॠषि. यास संतति नसल्यानें अधोगति प्राप्त झालेल्या पितरांस उद्धरण्यासाठीं यानें जरत्कारु नांवाच्याच वासुकीच्या बहिणीशीं लग्न केलें. याचाचं पुत्र आस्तीक ॠषि होय (''आस्तीक'' पहा).

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .