विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
जटासुर - एक राक्षस. पांडव तीर्थयात्रा करीत फिरत असतां यानें पांडवांस मारून द्रौपदीस हरण करण्याचा प्रयत्न केला होता. पण याचा बेत फसून भीमसेनाकरवीं मारला गेला - (भारत वन.अ. १५७)

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .