विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
जगदीशपूर — (१) हें शहर बंगालमध्यें शहाबाद प्रांतांत आहे. येथील लोकसंख्या (१९११) ८९२४ आहे. येथें साखरेचा कारखाना जोरांत चालतो. येथें एक म्युनिसिपालिटी आहे.
(२) ह्या नांवाचें दुसरें शहर मध्यप्रांतांत जशपूर संस्थानांत आहे.

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .