विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
छालिअर — मुंबई इलाखाच्या रेवाकाठांतील एक संस्थान. मागें या संस्थानच्या हद्दींत वख्तापूर व राजपर संस्थानें येत; पण वांटण्यांमुळें संस्थान कमी होऊन आतां त्याचें क्षेत्रफळ ११ चौरस मैल इतके राहिलें आहे.

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .