विभाग तेरावा : घ - जलपैगुरी

चोबारी — मुंबई, काठेवाड. भिमोरा घराण्यांतील काठी लोकांच्या ताब्यांतील निराळी खंडणी देणारा तालुका. हल्लीं हा चोटिला ठाण्यांत आहे. येथें पंचमुखी नांवाची सुंदर विहीर आहे