विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चेयूर— मद्रासच्या चिंगलपट जिल्ह्याच्या मदुरांतकम् तालुक्यांतील शहर. यांत इ.स. १९११ सालीं ६०८० लोकसंख्या होती. यांत तीन जुनीं देवळें असून त्यांवर चोल घराण्यासंबंधीं शिलालेख आहेत. यांत पुष्कळ मिठाच्या खाणी आहेत.

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .