विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चुमल्हारी — हें भूतान व तिबेट यांच्या सरहद्दीवरील बर्फाच्छादित शिखर असून भूतानच्या वायव्येस आहे. याची उंची समुद्रसपाटीपासून २३९३३ फूट आहे. याची तिवेटांतील पवित्र डोंगरांत गणना होते.

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .