विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चिराबा — राजपुतान्याच्या जयपूर संस्थानाच्या खेत्री जहागिरींतील एक गांव. १९११ सालीं याची लोकसंख्या ७९७९ होती. येथील सुंदर किल्ला हल्लीं मोडकळीस आला आहे. येथें एक धर्मशाळा, कांहीं शाळा व एक दवाखाना आहे.

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .