विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चित्ररथ —एक गंधर्व यासच अंगारपर्ण असें नांव होतें. पांडव लाक्षागृहांतून निघून प्रवासांत असतां याचें अर्जुनाशीं युद्ध झालें व त्यानें चाक्षुषीविद्या अर्जुनास दिली. (महाभारत ३१.७०). या नांवाचें दुसरे बरेच गंधर्व आहेत.

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .