विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चित्रकोट— वर्हाड-मध्यप्रांत. बस्तर संस्थानांतील इंद्रावती नदीवर असलेलें गांव. हे जबलपूराहून २४ मैल असून येथें (९६ फूटाचा) धबधबा आहे. सभोंवारचा प्रदेश एके काळीं नागवंशी राजांच्या ताब्यांत असून त्यांस 'चित्रकोट मण्डल' असें म्हणत असत.