विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चिकंजी — मुंबई इलाखा. धारवाड जिल्हा. हनगलच्या पश्चिमेस अडीच मैलांवर खेडें आहे. येथील स्मार्तांच्या अमृतलिंग देवळाबाहेर चार शिलालेख असून देऊळ ५०० वर्षांपूर्वीचें असावें असें म्हणतात.

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .