विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चातुर्मास्य याग - अनेक इष्टींच्या समुदायानें होणारा याग. याच्याबद्दल सविस्तर माहिती ‘वेदविद्या’ विभागांत ( पृष्ठ ७५ ) दिली आहे. हा याग राजसूय नामक ऋतूच्या अंगभूत आहे. परंतु स्वतंत्रच करण्याचा प्रघात विशेष रूढ आहे.

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .