विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चर्मण्वती- चंबळा नदीचें प्राचीन नांव (चंबळा पहा) ही अपर कुंतिराष्ट्राच्या दक्षिणेस असून, रंतिदेव राजाच्या यज्त्रांत जे पशु मृत झाले, त्यांच्या चर्मराशीपासून जो रक्त प्रवाह निघाला त्यायोगान उत्पन्न झाली म्हणून हें नांव हिला पडलें (भार. शांति. अ. २९)