विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चमारडी :- मुंबई. काठेवाड. गोहिलवाड जिल्ह्यांतील स्वतंत्र खंडणी देणार तालुका, व एजन्सी ठाण्याचें मुख्य ठिकाण. हें धोला जंक्शनच्या पूर्वेससुमारें १० मैलांवर आहे. ग्रासिया भावनगरचे भायाद आहेत.

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .