विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चत्रा - बिहार-ओरिसा. हजारीबाग जिल्ह्यांतलें एक शहर. यांत सन १९११ व ९२२२ लोकसंख्या होती. सन १८६९ त या शहरी म्युनिसिपॉलिटी सुरू झाली.सन १९०३-०४ त याचें उत्पन्न ६००० रूपये व खर्च ५००० रूपये होता.

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .