विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चक्कीनोआरो - मुंबई इलाख्यांत पंचमहाल जिल्ह्यांत कलोल तालुक्यामध्यें कराड नदीवर एक यात्रेंचे ठिकाण आहे. येथें काशीचा राजा सुलोचन यानें पापक्षालनार्थ यज्ञ केल्याबद्दल दंतकथा प्रचलित आहे.

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .