विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
घोडासर - मुंबईइलाखा. महीकांठामधलें एक चिमुकलें संस्थान. घोडासर हें मुख्य ठिकाण आहे. येथेंच ठाकूर रहातात. येथील ठाकूर पूर्वी रजपूत होते असे म्हणतात; पण त्यांनीं कोळी बायका केल्यामुळें ते दाभी कोळी बनले.

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .